Homeबिझनेस सिक्रेटस
बिझनेस सिक्रेटस
बिझनेस सिक्रेटसबिझनेस सिक्रेटसबिझनेस सिक्रेटस
Standard shipping in 3 working days

बिझनेस सिक्रेटस

₹599
₹418
Saving ₹181
30% off
Product Description

बिझनेस सिक्रेट्स

अनुक्रमणिका

 

1.       नोकरी की बिझनेस - निर्णयाचा संभ्रम / 35

2.       बिझनेस करण्या अगोदरचा वॉर्मअप / 43

3.       “माझी लाईनच चुकली” असे वाटणाऱ्यांनी काय करावे ?/ 51

4.       स्टार्टअप बिझनेस, स्टार्टअप प्रोजेक्ट व त्यावर पैसे लावणाऱ्यांची  मानसिकता, नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातील स्टार्टअपची उदाहरणे / 54  

5.       कॉस्ट, प्राईज व व्हॅल्यू यात नेमका काय फरक आहे ? / 76

6.       बिझनेस मध्ये व्हॅल्यू ऍडिशन नेमके कसे करावे ? / 80

7.       आता करत असलेला बिझनेस झटपट वाढवण्याच्या 15 युक्त्या (युक्ति 1- रात्रीतून कस्टमर डबल करणे...अशा 15 युक्त्या)/85

8.       तुमच्यातील पॅशन (आवड ) कशी शोधायची व तिचा बिझनेस मध्ये कसा उपयोग करायचा ? / 104

9.       तुमच्या प्रॉडक्ट्स् किंवा सर्व्हिसेस बाबत लोकांना नेमकं काय सांगाल ? / 110

10.  बिझनेसचा सर्व्हे कसा करावा ? / 113 

11.  मोटिव्हेशनल उपदेश देणारे, शिक्षक व मेंटॉर (गुरू) यात नेमका काय फरक आहे ? / 116 

12.  डिजिटल मार्केटिंगचे फंडे / 126

13.  MSME  साठी  कारखान्यात  निर्मिती  खर्च  कमी  करायचे फंडे / 139

14.  बिन पैशाने बिझनेस कसा करावा ? / 144

15.  बिझनेसचा ढोल कसा वाजवावा ? / 148

16.  १०-२० वर्षांचा जुना बिझनेस,पण आता म्हणावा तसा का चालत नाही ? त्यासाठी काय करणे आवश्यक आहे ? / 151

17.  तुमच्या बिझनेसमध्ये तज्ज्ञ सल्लागार यांचा रोल / 154

18.  बिझनेस लिस्ट व बिझनेस निवडताना सेक्टरचा अभ्यास कसा करावा ? / 162

19.  फूड प्रोसेसिंग युनिट्सच्या वेगवेगळ्या संधी / 171

20.  इंडस्ट्रिअल प्लॉट घेऊ शकत नसाल तर, प्लॉट न घेता प्रोडक्शन कसे करावे ? / 182

21.  इंडस्ट्रियल प्लॉट कसा निवडावा ? MIDC प्लॉट घ्यायचे फायदे काय? MIDC प्लॉट घ्यायची प्रोसिजर काय आहे व काय कागद पत्र लागतात ? / 184

22.  सबसिडी(अनुदान) - कुठल्या  प्रोजेक्टला  मिळते  व किती मिळते ? / 197  

23.  फूड प्रोसेसिंग युनिट – सबसिडी / 201

24.  महिला उद्योजक – सबसिडी / 203

25.  सबसिडी - पॅकेज स्कीम ऑफ इंसेन्टीव्ह -                           MSME करीता / 206

26.  जाणून घ्या तुमचा जिल्हा - तालुका सबसिडी करता कोणत्या झोनमध्ये येतो, झोनचे प्रकार - ( A , B , C , D, D+) / 209

27.  बिझनेस कुठे करावा ? / 226

28.  पैशाव्यतिरिक्तचे बिझनेस ऑडिट कसे करावे ? / 228

29.  बिझनेसमन इथे चुकतो / 235

30.  बिझनेस मधून आलेल्या नफ्याचे नियोजन कसे कराल ? /242

31.  मुळात बिझनेस व्हॅल्यु येतात कुठून ? / 247

32.  बिझनेस तयारीची चेकलिस्ट / 251


Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now